पोस्ट्स

सप्टेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

समर्पित व्यक्तिमत्त्व गणेश चौगुले सर

इमेज
आदरणीय प्राचार्य गणेश चौगुले सर नांदेड व मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील खूप मोठ नाव, आजघडीला सर लाखो आजी-माजी विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान आहेत.                                     माझं खूप भाग्य समजतो की सरांनी आम्हाला अकरावीत असतांना स्वतः शिकवलं. अगदी हसत खेळत सर विध्यार्थ्यांशी connect व्हायचे. आज नांदेड NEET च्या तयारीसाठी पूर्ण महाराष्ट्राच केंद्रबिंदू झालंय. महाराष्ट्राच्या अनेक भागातून विद्यार्थी येथे चौगुले कोचिंग क्लास मुळे येतात.                                जेंव्हा मी क्लासेस मध्ये प्रवेश घेतला त्या वर्षी सरांचा क्लास मधला वावर कमी झाला, पण जेंव्हा सर क्लास मध्ये येणार अस कळायचं तेंव्हा अख्या क्लासला उत्सुकता असायची, सरांचं मार्गदर्शन खूप मोलाचं असायचं, सरांच्या अभ्यासा संबंधित skills व strategies चा आजही उपयोग होतो. आज उच्च महाविद्यालयात शिकत असताना सरांची व क्लास ची नेहमी आठवण येत असते, क...