पोस्ट्स

ऑगस्ट, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लोकनेते विलासराव....

इमेज
विलासरावजी देशमुख यांनी वयाच्या एकोणनतिसाव्या वर्षी म्हणजे इ.स. १९७४ मध्ये बाभळ गावचे सरपचं म्हणून राजकीय कारकीर्द सुरवात केली. युवक काँग्रेसचे नेते, तेव्हाच्या एकत्रित उस्मानाबादबँकेचे संचालक, पंचायत समतीचा उपसभापती, जिल्हा परीषद सदस्य असे करीत करीत ते इ.स. १९८० मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडुन गेले. उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी पचं सूत्री कार्यक्रम राबिण्याचा प्रयत्न केला. तसेच लातुरकाँग्रेस चे जिल्हाध्यक्षपद त्यांनी सांभाळल नंतर विविध खात्यांचे मंत्री,राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री व केंद्रात ग्रामीण विकास व त्यानंतर पृथ्वीविज्ञान मंत्री असा विलासरावांचा प्रवास राहीला..                                विलासराव हे महाराष्ट्रान च नव्हे तर भारताने पाहीलेलं ऐकलेल वादळ होतं विलासरावांन बद्दल नेहमीच मला आकर्षण राहीलेल. पण दुर्दैवाने मला त्यांना ऐकता कींवा पाहता आला नाही.तस वर्तमानपत्रांतुन,वृत्तवाहीन्या यांच्या द्वारे साहेबांना जवळुन पाहता आल. विलासराव हे कतृत्त...