पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रेम-करीअर-मेहनत-जिद्द व सामाजिक सध्यस्थिती वर भाष्य करणारा 'पाटील'

इमेज
सहयाद्री मंथन | पुणे ◆ वैभव देसाई  ________________________________________ सामाजिक सध्यस्थिती व फोपावलेला जातीवाद यावर दिग्दर्शक संतोष मिजगर यांनी आपल्या पहिल्यावाहिल्या चित्रपटा मध्ये प्रकाश टाकला आहे... त्याचबरोबर प्रेम- करिअर-जिद्द व मेहनत यावर भाष्य केले आहे. पाटील चित्रपटाचे पोस्टर आजपर्यंत पाटील या घटकाची भूूमिका लिखाणातून, चित्रपटातून बहुतांश वेळा नकारात्मक रेखाटली आहे किंवा तस दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण पटकथा लेखक व दिग्दर्शक संतोष मिजगर यांनी एक भावनिक,मेहनती, कष्टाळू, इमानदार पाटला च वास्तव दाखवलं आहे. आजघडीला पाटलांची सध्यस्थिती काय आहे यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे.. मिजगर यांनी नांदेड शहर व परिसरात असलेल्या वेगवेगळ्या उत्कृष्ट locations या चित्रपटात दाखवले आहेत सोबत बऱ्याच स्थानिक कलाकारांना संधी दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी समाजाच्या दाहक वास्तवावर बोट ठेवलं आहे, पण इतर अनेक प्रसंग व पैलूंची जुळवाजुळव करण्यामध्ये एकंदरीत चित्रपटाला सामाजिक सध्यस्थिती बद्दल काय सांगायचे आहे हे मार्मिक पणे शेवटी स्पष्ट होतांना दिसत नाही.बापाची मुलासाठी धडपड , मुलाच...