पोस्ट्स

जून, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

10 वी नंतर विज्ञान क्षेत्रातील करीअर

इमेज
* 10 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांसाठी.. विज्ञान शाखेतील संधी  *subjects in science  1) physics  2) chemistry  3)biology  4)mathematics  हे चार महत्वाचे विषय..करियर ची यातुनच सुरवात होते. यात प्रामुख्याने तिन भाग पडतात. * Bio GROUP  *GENRAL GROUP  *MATH GROUP.   Bio group असणार्या विद्यार्थ्यांना medical क्षेत्रात करीअर करण्याची संधी मिळते.  तर  math group असणार्या विद्यार्थ्यांना engineering मध्ये करीअर करण्याची संधी मिळते.  व genral group असणार्या विद्यार्थ्यांना दोन्ही पण संधी उपलब्ध होतात.  सर्वप्रथम आपण या क्षेत्रातील परीक्षांची माहिती घेऊया .  #Bio group  1)NEET  2)MH-CET 3)AIIMS  4)JIMPER  5)AFMCP MATHEMATICS GROUP  1)MH-CET math 2)JEE 3)BITSAT 4)VITEEE तर  GENRAL GROUP विद्यार्थ्यांना वरील सर्व परीक्षा देता येतात.. वरील परीक्षांपैकी MH CET सोडून सर्व परीक्षा या NCERT च्या अभ्यासक्रमावर आधारीत आहेत.  *तर या परीक्षांची तयारी कशी करावी? :अकरावी-बारावी हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो . :